Sugarcane Cultivation: पुणे जिल्ह्यात ऊस लागवडीत घट
Sugarcane Farming Struggle: यंदा खरिपात जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील आडसाली ऊस लागवडीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड उशिराने सुरू केली आहे.
Impact of less sugarcane area on Pune sugar mills 2026Agrowon