Heavy Rainfall Loss: अतिवृष्टीचा साडेसात हजार हेक्टरला फटका
Farmer Relief: ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ४९२ गावांमधील तब्बल ७,५०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे १० कोटी ५७ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्याची अधिकृत मागणी केली आहे.