Fodder Shortage: पुणे जिल्ह्यात चारा टंचाईचे संकट! जनावरांसाठी केवळ पाच महिने पुरेल इतकाच चारा
Animal Fodder Stock Situation: पुणे जिल्ह्यातील पशुधनासाठी उपलब्ध असलेला चारा साठा सध्याच्या गरजेनुसार सरासरी पाच महिने पुरेल, असा अंदाज पशुसंवर्धन विभागाच्या चारा उपलब्धता अहवालातून व्यक्त होत आहे
Fodder shortage concerns for livestock farmers in PuneAgrowon