Dam Water Distribution: पुणे जिल्ह्यातील धरणांतून ३२ टीएमसी पाण्याचा वापर

Dam Water Storage: यंदा पावसाने ओढ दिल्याने पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची मागणी वाढली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांत जिल्ह्यातील धरणांतून तब्बल ३२.७१ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.
Pune dam water supply for agriculture
Pune district dam water usage latest newsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...