Pune Dam Water Storage: पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक
Water Level Update: वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळी आवर्तनांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जात असल्याने धरणांतील साठ्यात घट होत आहे.
Pune water storage update dam levels MaharashtraAgrowon