Crop Damage Surveys: पुणे जिल्ह्यात पीकनुकसान पंचनाम्यांचे ८५ टक्के काम पूर्ण
Crop Loss Assessment: पुणे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांत पंचनामे सुरू असून, आठ तालुक्यांमध्ये पीकनुकसान पंचनाम्यांचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या तालुक्यांतील तीन लाख आठ हजार ९५४ हेक्टर क्षेत्रापैकी दोन लाख ६१ हजार ३१४ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.
Crop Damage Assessments Reach 85% Completion in Pune DistrictAgrowon