PDCC Bank: पीडीसीसी बँकेला ७५ कोटी ७५ लाख रुपयांचा निव्वळ नफा: दुर्गाडे
Bank Turnover: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२४-२५ मध्ये तब्बल ३०७३ कोटी रुपयांनी व्यवसायवाढ नोंदवून एकूण उलाढाल २६,८२६ कोटी रुपयांवर पोहोचवली आहे. या वर्षी बँकेस ७५.७५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती वार्षिक सभेत देण्यात आली.