Farm Loan Waiver: जिल्हा बँकेकडून एक लाख कर्जदारांचा तपशील अपलोड
Loan Waiver Update: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ४१ थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
Loan Waiver Update: Pune District Bank Uploads Details of 1.08 Lakh FarmersAgrowon