PDCC Bank: अतिवृष्टीग्रस्तांसाठी पीडीसीसी बँकेची १ कोटी २६ लाखांची मदत
Farmer Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १ कोटी २६ लाख ५१ हजार रुपयांची मदत जमा केली आहे. ही रक्कम बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार आणि संचालकांचा सभासद भत्ता यातून गोळा करण्यात आली.