Crop Damage Panchnama: पुणे जिल्‍ह्यात ८० टक्के पंचनामे पूर्ण

Farmer Support: पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत सुमारे ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. रविवारपर्यंत पंचनाम्यांचे काम पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.
Damage Crop Panchnama
80 percent of damage assessments completed in Pune districtAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com