Pune Dam Catchment Rainfall: पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला
Pune Monsoon Update: पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर आणखी ओसरला. घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस सुरू असला, तरी बहुतांश धरणक्षेत्रात तुरळक सरी कायम आहे.