Rain Crop Damage: पावसामुळे १४९० हेक्टरला फटका

Farmer Loss: पुणे जिल्ह्यात १८ आणि १९ मार्च रोजी झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेती पिके, फळपिकांचे तसेच शेतजमिनीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
Unseasonal Rain Damages Crops Across Pune District
Unseasonal Rain Damages Crops Across Pune DistrictAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com