Cooperative Societies: उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांचा गौरव

Cooperative Institutions: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १०९ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पुण्यातील अल्पबचत भवन येथे शनिवारी (ता. १२) झाली. यावेळी २०२४-२५ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा व तालुका स्तरावरील सहकारी संस्थांना ढाल देऊन गौरविण्यात आले.
Cooperative Societies
Best-Performing Cooperative Societies Felicitated at Annual MeetingAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com