Agri Trader Protest: भुसार वापर शुल्काविरोधातील आंदोलन स्थगित
APMC Fees Issue: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार विभागातील अनियमित शेतीमालावर आकारण्यात येणाऱ्या वापर शुल्काविरोधात (यूजर चार्जेस) राज्यभरातील व्यापाऱ्यांनी पुकारलेले आवक बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.