APMC Pune: शेतीमाल प्रक्रिया मूल्यवर्धन प्रकल्प उभारणार
Agro Project: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना स्थिर बाजारभाव मिळावा यासाठी शेतीमाल प्रक्रिया आणि मूल्यवर्धन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प खेड शिवापूर व उत्तमनगर उपबाजार आवारात उभारला जाणार आहे.