Pune Agriculture College Case: चव्हाण कुटुंबाला प्राचार्यांनी दिलेला १३ लाखांचा धनादेश ‘बाउंस’

Chavan Family Bounces: कृषी महाविद्यालय पुणे येथे विजेचा धक्का लागून मृत झालेला विद्यार्थी चैतन्य चव्हाण याच्या कुटुंबाला प्राचार्यांनी आधार म्हणून दिलेला १३ लाख रुपयांचा धनादेश बँकेत वटविण्यासाठी गेल्यावर ‘बाउंस’ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Pune Agriculture College Case
₹13 Lakh Cheque Given to Chavan Family BouncesAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com