Pune Dams Water Release: पुणे जिल्ह्यातील २३ धरणांतून विसर्ग सुरू
Heavy Rainfall Update: मुळशी धरणक्षेत्रात मंगळवारी (ता. ४) सकाळी आठ वाजेपर्यंत सर्वाधिक १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस कायम असून धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.