MGNREGA Work Implementation: दुष्काळग्रस्त १० तालुक्यांत होणार रोजगार हमीची कामे

IAS Jitendra Dudi: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मजुरांना रोजगार देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
Jitendra Dudi directs faster MGNREGA implementation
MGNREGA works in 10 drought affected talukas of PuneAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...