Pump Storage Project Oppose: पंप स्टोअरेज प्रकल्पांविरोधात राज्यव्यापी संघर्षाची हाक; सह्याद्री वाचवा निर्धार परिषदेत डॉ. भारत पाटणकर यांचे आवाहन
Bharat Patankar: जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील ग्रामस्थांनी सुरू केलेल्या या लढ्याला व्यापक स्वरूप देऊन राज्यातील अशा प्रकारच्या सर्व प्रकल्पांविरोधात लढा उभारावा, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
Statewide Protest Call Against Pumped Storage ProjectsAgrowon