Pulses Self Reliance Mission: कडधान्ये आत्मनिर्भरता अभियानावर प्रश्नचिन्ह; पहिले वर्ष वाया, एकही संशोधन प्रकल्प मंजूर नाही
Agricultural Research: देशाला कडधान्ये उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सुरू केलेल्या आत्मनिर्भरता अभियानाच्या पहिल्या वर्षात एकाही संशोधन प्रकल्पाला मंजुरी मिळालेली नाही.