Pulse Processing Subsidy: कडधान्य प्रक्रिया, पॅकेजिंगसाठी २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान
Pulse Packaging Unit: वाशीम जिल्ह्यात तूर, हरभरा व इतर कडधान्य पिकांचे काढणीनंतर होणारे नुकसान कमी करून स्थानिक स्तरावर मूल्यवर्धन वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान २०२६-२७’ राबविण्यात येत आहे.
Subsidy up to ₹25 Lakh for Pulse Processing and Packaging UnitsAgrowon