Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीची यादी आठ दिवसांत जाहीर करा
Karj Mafi Yadi : वरुड, जि. अमरावती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत दोन लाख रुपयांवरील कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी आठ दिवसांत जाहीर करावी, अशी मागणी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Deadline to Announce Maharashtra Farmer Loan Waiver List Set for 8 Daysagrowon