Heavy Rain Impact: लोकप्रतिनिधी बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर
Farmer Issue: अतिवृष्टीने शिवारांची दैना केली तर हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. जिल्ह्यात पावणे तीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित आहे. त्यामुळे शेतकरी कोलमडला आहे. या पार्श्वभूमीवर धीर देण्यासाठी लोकप्रतिनिधी बांधावर गेल्याचे दिसून आले.