Drought Mitigation : लोकसहभागातून कामे; दुष्काळावर मात करण्यासाठी गावकऱ्यांची अनोखी मोहीम, जलसंधारणाला मिळाली मोठी गती
Water Conservation : कळवण, जि.नाशिक चालूवर्षी दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’ मध्ये समावेश झालेल्या कळवण तालुक्यात वन विभागाने लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
sustainable solutions for water crisis in maharashtra villages via shramdaanagrowon