Anna Patil Development Corporation: अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना वेळवर मदत द्या : पवार
DCM Ajit Pawar: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाच्या प्रक्रियेत अडचण येऊ नये तसेच लाभार्थ्यांची निवड करून त्यांना वेळेवर आर्थिक मदत द्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.