Grape Farmers Issue: नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत करा
Farmer Demands: यंदा अतिवृष्टीमुळे द्राक्षाचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून शासनाच्या भरीव मदतीची आवश्यकता आहे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे केली आहे.