Ajit Navle: शासनादेश बदलून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा
Farmer Issue: राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या भागांत मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक भागांत घरांची पडझड होऊन जमिनी वाहून गेल्या आहेत. राजकीय नेते मात्र नोटंकी करत झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत.