Animal Fodder: जनावरांना द्या योग्य गुणवत्तेचा चारा
Animal Care: हिरवा चारा जास्त काळ साठवला असल्यास त्यास खराब वास येतो आणि त्यामुळे जनावर असा चारा आवडीने खात नाही. पावसाळ्यात चिखलाने माखलेला चारा जनावरांसाठी रोगराईचा स्रोत होऊ शकतो त्यामुळे चिखलाने माखलेला चारा पशुआहारात वापरू नये.