Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर
Kolhapur Bhusampadan Nidhi: कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे निधी प्राधान्याने आणि तातडीने वितरित करा’, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
Release Land Acquisition Funds for Farmers Immediately: AbitkarAgrowon