Agri Power Supply : कृषिपंपांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करा
Electricity For Farmers : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील वीज वितरणाशी संबंधित विविध समस्या, विशेषतः कृषी पंपांना दिवसा सुरळीत व पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत शुक्रवारी (ता. ११) आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
Demand for uninterrupted 3 phase power supply for agricultural pumpsAgrowon