Farmer Relief: निकषांशिवाय हेक्टरी ५० हजारांची मदत द्या
Uddhav Thackeray: अतिवृष्टीने विदर्भ मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहेत. शेतकऱ्यांचे सध्याचे हे चित्र विदारक आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही अटी-शर्तींच्या निकषांशिवाय शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची गरज आहे.