Farmer Compensation: रखडलेले अनुदान, मदत द्या : सरनाईक
Farmer Issues: शासनाने रब्बी पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना खते व बियाण्यांसाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपयांचे अनुदान तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा मोठ्या गाजावाजात केली होती.