MGNREGA: ‘मनरेगा’चे नाव बदलल्यावरून कोल्हापुरात निदर्शने
Rural Employment Act: महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) नावात बदल करणारे विधेयक आणले जात असून या विरोधात इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ बुधवारी (ता.१८) निदर्शने करण्यात आली.