Farmer Protest: कापूस आयात शुल्कप्रश्नी संयुक्त किसान मोर्चाची निदर्शने
Cotton Import Duty Protest: कापसावरील शून्य टक्के आयात कराची अधिसूचना रद्द करावी या मागणीसह अमेरिकेच्या ५० टक्के टेरिफ विरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने बुधवारी (ता. ३) सेलू (जि. परभणी) येथील क्रांती चौक निदर्शने करण्यात आली.