Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा
Crop Trader: शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.