Land Acquisition Right: अधिग्रहित जमिनीवरील हक्क अबाधित न ठेवल्यास आंदोलन
Farmer Issue: उजनी धरणासाठी पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी दिल्या आहेत. जमिनी अधिग्रहित करताना शेतकऱ्यांना गाळपेरीचा व सदर जमीन वापरण्याचा अधिकार देण्यात आला होता.