Sugarcane Price Protest: ऊसदर प्रश्नी सायखेडा येथे ठिय्या आंदोलन
Farmer Agitation: पहिली उचल प्रतिटन तीन हजार रुपये द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (ता.१) सायखेडा (ता.सोनपेठ) येथील ट्वेन्टीवन शुगर कारखान्यासमोर अखिल भारतीय किसान सभा तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटना, पक्षातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले.