Dharashiv Farmer Protest: सन २०२० मधील प्रलंबित पीकविमा भरपाई व २०२५ मधील पीकविमा भरपासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांच्यासह शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. ५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
Farmers Protest in Dharashiv Over Pending Crop Insurance ClaimsAgrowon