Tarali Project : साताऱ्यात तारळी प्रकल्पाविरोधात आंदोलनाची हाक

Maharashtra News : कऱ्हाड, जि. सातारा सह्याद्रीच्या कुशीत वसलेले गाव, निसर्गाच्या सान्निध्यात जगणारा शेतकरी आणि पिढ्यान्‌पिढ्या जपलेली पर्यावरणाची श्रीमंती... असे सारे विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त होणार असेल, तर आपण गप्प बसायचे नाही, असा निर्धार करून अभिनेते सयाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद पाटील यांनी रविवारी (ता. १५) तारळी धरण परिसरात ‘अदानी हटाव, तारळे खोरे बचाव’चा नारा दिला.
Tarali Project
save sahyadri activists protest against hydro projects in western ghatsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...