Smart Meter Installation: विनापरवानगी स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध
Smart Meter Virodh: वीजग्राहकांची लेखी पूर्वसंमती आणि पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे बुधवारी (ता. १५) ‘महावितरण’च्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले
NCP Opposes Smart Meters Without Prior PermissionAgrowon