Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात उठाव करू
Government Project Opposition: वाळवा तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी, सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शुक्रवारी (ता. २७) येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
Protest against Shaktipith project MaharashtraAgrowon