Agricultural Transformer: कृषिपंप ट्रान्स्फॉर्मर चोरीविरोधात आज कोल्हापुरात ठिय्या
Irrigation Crisis: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्स्फॉर्मर, पंप आणि वायर चोरींनी सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे टेन्शन वाढवले असून, नदीकाठच्या शेतकऱ्यांवर सोलर कनेक्शनची सक्ती नवीन संकट ठरत आहे.