Farmer March: संरक्षित शेतीच्या अनुदानासाठी मोर्चा

Protected Farming Subsidy Issue: राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने संरक्षित शेतीसाठीच्या अनुदानात ५० टक्क्यांवरून ३५ टक्के केलेली कपात तातडीने मागे घेऊन अनुदान पूर्ववत ५० टक्के करावे, तसेच २१ ऑगस्ट २०२६ चे सुधारित परिपत्रक रद्द करावे, या मागण्यांसाठी ४०० हून अधिक शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २८) राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
Farmers march to NHB office Pune
Farmers march for protected farming subsidyAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com