Water Conservation: भविष्यातील पिढ्यांसाठी जलसंपत्ती जपणे ही सामूहिक जबाबदारी : जिल्हाधिकारी अशीमा मित्तल
Environmental Conservation: पाणी बचत, वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन आणि जलव्यवस्थापनाबाबत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी युवकांनी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे.
Protecting Water Resources for Future GenerationsAgrowon