Farmer Support: अमेरिकेत शेतीमाल किमतींमध्ये होणाऱ्या घसरणीपासून बचाव करणाऱ्या विविध शेतीमाल किमत विमा योजना आहेत. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना किमत घसरणीचा फटका बसत नाही. आंतरराष्ट्रीय व्यापाराची वाढती व्याप्ती आणि त्याचे शेतीमाल किंमतीवर होणारे परिणाम लक्षात घेता, भारतातही अशा विमायोजनेची अंमलबजावणी व्हायला हवी.