Farm Roads: पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी प्रस्ताव सादर करावेत: जिल्हाधिकारी गुप्ता
Road Strengthening: पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणाबाबत निर्णय झालेल्या ९९ शेतरस्त्यांचे मजबुतीकरण व दुतर्फा वृक्ष लागवड तत्काळ करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.