Nashik Drought : नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा? दुष्काळ यादीत समावेशाचा प्रस्ताव सादर!
Maharashtra Farmers : नाशिक दुष्काळस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिक तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते.
List of drought affected talukas in Nashik districtAgrowon