Drip Irrigation Subsidy: ठिबक अनुदानासाठी केंद्राकडे ३४५ कोटींचा प्रस्ताव
Agriculture Department: राज्यात शेतकऱ्यांना ठिबक अनुदान देण्यासाठी ३४५ कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव लवकरच केंद्र शासनाकडे पाठविला जाणार आहे. हा निधी वेळेत मिळाल्यास शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान वाटपाचा प्रयत्न राहील,