Artificial Insemination Storage: गोठित रेतमात्रांची योग्य साठवणूक
Cattle Breeding: कृत्रिम रेतन हे पशुधन सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी तंत्र आहे. परंतु उत्कृष्ट दर्जाचे गोठवलेले रेतमात्रा जरी केंद्रावर तयार झाले तरी गोठ्यामध्ये योग्य हाताळणी न केल्यास त्याची गुणवत्ता कमी होते.
Proper storage of frozen semen straws for artificial inseminationAgrowon