Dairy Farming: दुभत्या गाईंच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन केल्यास दूध उत्पादन व दर्जा दोन्हींमध्ये सुधारणा होते. जी गाय १५ ते २० लिटर दूध देते ती तिच्या खाद्यावर होणाऱ्या खर्चाच्या ३८ टक्के खर्च शरीर पोषणासाठी, तर हेच प्रमाण ३५ ते ४० लिटर दूध देणाऱ्या गाईंमध्ये २३ टक्के इतके आहे.